Home संमिश्र नाशिकच्या युवतीने मुख्यमंत्र्यांची रांगोळीत रेखाटली हुबेहूब छबी

नाशिकच्या युवतीने मुख्यमंत्र्यांची रांगोळीत रेखाटली हुबेहूब छबी

0


नाशिक :– येथील डॉ.भाऊसाहेब मोरे यांची नात कु.पूनम रमेश मोरे या युवतीने गणेशोत्सव विसर्जन निमित्ताने गंगापूर रोडवरील ॠषीकेश हॉस्पिटल याठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची हुबेहूब छबी रांगोळी स्वरूपात रेखाटले आहे.

हे रांगोळी छायाचित्र लक्षवेधी ठरले आहे. तिचे या कलेचे सर्वत्र कौतुक होत आहे.