पवन एक्सप्रेसच्या घटनेमुळे “या” रेल्वे गाड्या रद्द तर “या” गाड्यांच्या मार्गात बदल

नाशिकरोड : मुंबईहून बिहार मधील जयनगरला जाणाऱ्या पवन एक्सप्रेसचे 7-8 डबे आज दुपारी 3 वाजेच्या सुमारास लहवित जवळ घसरले.

या अपघातात एकाला जीव गमवावा लागला तर काही जण जखमी झाले. त्यानंतर मध्य रेल्वेने काही गाड्या रद्द केल्या तर गाड्यांचा मार्ग बदलला.

तपशील खालीलप्रमाणे आहे 👇🏻 :

 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!