Home कोरोना नाशिक जिल्ह्यात आज दिवसभरात ‘इतके’ रुग्ण झाले कोरोनामुक्त

नाशिक जिल्ह्यात आज दिवसभरात ‘इतके’ रुग्ण झाले कोरोनामुक्त

0

नाशिक | भ्रमर वृत्तसेवा : नाशिक जिल्ह्यात आज रोजी पूर्ण बरे झालेल्या रुग्णांची आकडेवारी खालीलप्रमाणे आहे..

दिनांक: 20 सप्टेंबर 2021 नाशिक

आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण- 134

आज रोजी पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ – 102

नाशिक मनपा-              21

नाशिक ग्रामीण-            71

मालेगाव मनपा-            08

जिल्हा बाह्य-                02

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 8613

आज रोजी कळवण्यात आलेले मृत्यू:-   02

नाशिक मनपा-      00

मालेगाव मनपा-    00

नाशिक ग्रामीण-    02

जिल्हा बाह्य-        00