नाशिक :- जिल्ह्यातील काही भागात आज सायंकाळी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. यामुळे नागरिक भयभीत झाले होते.
पेठ तालुक्यांतील खरपडी ,नाचलोंडी, धानपाडा, तसेच त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ठाणपाडा खैरपल्ली या गावात धक्के जाणवले आहेत.
“Preliminary Earthquake Report”
Date – 21/07/2022
1) Time – 23:02:29 (IST)
(S-P) – 5 sec
Dist. – 40 km from Nashik observatory.
Dura. – 64
Mg. – 2.4
Date – 22/07/2022
2) Time – 00:30:05 (IST)
(S-P) – 5 sec
Dist. – 40 km from Nashik observatory.
Dura. – 145 sec
Mg. – 3.0
ही नोंद मेरी येथील भूकंप मापक यंत्रावर करण्यात आलेली असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांनी दिली.