नाशिक (प्रतिनिधी) :- नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनची सन 2022 ते 2025 या कालावधीसाठी निवडणूक कार्यक्रम निवडणूक निर्णय अधिकारी ॲड. मनीष लोणारी यांनी जाहीर केला आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे आजीव सभासद एकूण 2760 असून 62 क्लब सभासद आहेत.

निवडणूक कार्यक्रम खालील प्रमाणे आहे :

K