मुंबई (भ्रमर वृत्तसेवा) :- शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांचे केंद्रीय नेतेे नारायण राणे यांनी एकनाथ शिंदे यांचे ट्विटरवर अभिनंदन केले आहे.

त्यात ते म्हणाले की, “एकनाथजी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला, नाही तर तुझा लवकरच आनंद दिघे झाला असता.”
राज्यात राजकीय भूकंप होणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. शिवसेनेकडून वारंवार एकनाथ शिंदेंसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान एकनाथ शिंदे गुजरातमधील सूरतमध्ये असून त्यांच्यासोबत 13 पेक्षा अधिक आमदार असल्याचे समजते.
https://twitter.com/MeNarayanRane/status/1539125628942827523?t=9kZWeCA4XNJrMRFyHMSojA&s=19