Home कोरोना नाशिक जिल्ह्यात दिवसभरात ‘एवढे’ रुग्ण झाले कोरोनामुक्त

नाशिक जिल्ह्यात दिवसभरात ‘एवढे’ रुग्ण झाले कोरोनामुक्त

0

नाशिक | भ्रमर वृत्तसेवा : जिल्ह्यात आज दिवसभरात बरे झालेल्या रुग्णांची आकडेवारी खालीलप्रमाणे आहे.

दिनांक: 30 नाेव्हेंबर 2021 नाशिक

आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण- 52

आज पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ:-31

नाशिक मनपा- 19
नाशिक ग्रामीण- 11
मालेगाव मनपा- 00
जिल्हा बाह्य- 01

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 8724

आज कळवण्यात आलेले मृत्यू:- 01
नाशिक मनपा- 00
मालेगाव मनपा- 00
नाशिक ग्रामीण- 01
जिल्हा बाह्य- 00