Home कोरोना नाशिक जिल्ह्यात आज दिवसभरात ‘इतके’ रुग्ण झाले कोरोनामुक्त

नाशिक जिल्ह्यात आज दिवसभरात ‘इतके’ रुग्ण झाले कोरोनामुक्त

0

नाशिक । भ्रमर वृत्तसेवा : नाशिक जिल्ह्यात आज दिवसभरात बरे झालेल्या रुग्णांची आकडेवारी खालीलप्रमाणे आहे..

दिनांक: 19 ऑक्टोबर 2021 नाशिक

आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण- 42

आज रोजी पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ – 68

नाशिक मनपा- 36
नाशिक ग्रामीण- 30
मालेगाव मनपा- 00
जिल्हा बाह्य- 02

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 8660

आज रोजी कळवण्यात आलेले मृत्यू:- 02
नाशिक मनपा- 00
मालेगाव मनपा- 00
नाशिक ग्रामीण- 02
जिल्हा बाह्य- 00