Home कोरोना नाशिक जिल्ह्यात आज दिवसभरात ‘इतके’ रुग्ण झाले कोरोनामुक्त

नाशिक जिल्ह्यात आज दिवसभरात ‘इतके’ रुग्ण झाले कोरोनामुक्त

0

नाशिक | भ्रमर वृत्तसेवा : नाशिक जिल्ह्यात आज दिवसभरात बरे झालेल्या रुग्णांची आकडेवारी खालीलप्रमाणे आहे.

दिनांक: 25 ऑक्टोबर 2021 नाशिक

आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण- 50

आज रोजी पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ – 43

नाशिक मनपा-              16

नाशिक ग्रामीण-            25

मालेगाव मनपा-             02

जिल्हा बाह्य-                 00

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 8670

आज रोजी कळवण्यात आलेले मृत्यू:-   04

नाशिक मनपा-      02

मालेगाव मनपा-    00

नाशिक ग्रामीण-    02

जिल्हा बाह्य-        00