नाशिक :- नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांची बदली झाली असून त्यांच्या जागी गंगाधरन डी. यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

गंगाधरन डी. हे २०१३ च्या IAS बॅचचे आहेत. मुख्यसचिव कार्यालयात ते उपसचिव म्हणून कार्यरत होते. ते पदभार कधी घेतील हे अद्याप समजले नाही.