उद्योगपती सायरस पुनावाला यांना हृदयविकाराचा झटका
उद्योगपती सायरस पुनावाला यांना हृदयविकाराचा झटका
img
दैनिक भ्रमर
उद्योगपती सायरस पुनावाला यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता.

पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक डॉ. पुर्वेझ ग्रॅंट यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर ॲंजिओप्लास्टी झाल्याची माहिती आहे. सायरस पुनावाला यांची प्रकृत्ती सध्या स्थिर असल्याची माहिती हॉस्पिटलच्या वतीने देण्यात आली आहे. 

हे ही वाचा : नाशिकरोडच्या या सराफ व्यावसायिकाकडून वृद्धाची फसवणूक
https://dainikbhramar.com/news/v/1009/elderly-cheated-by-this-bullion-businessman-of-nashik-road

 ते लवकर बरे होत आहेत आणि रविवारपर्यंत त्यांना डिस्चार्ज मिळेल असे हॉस्पिटल ने कळविले आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group