
शिवसेनेच्या (शिंदे गट) महिला आघाडीच्या माजी जिल्हा अध्यक्षा नेत्या शोभा किरण मगर (६०) यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. गेल्या काही दिवसापासून निमोनियाच्या आजारामुळे त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
त्यांच्या पश्चात दोन, मुले सुना , नातवंडे असा परिवार आहे. शिवसेनेत पक्ष कार्यालयात त्या धडाडीच्या कार्यकर्त्या म्हणून परिचित होत्या .