गोकुळ गितेंनी घेतली आमदारकीची शपथ
गोकुळ गितेंनी घेतली आमदारकीची शपथ
img
Nandini khandare More

विधानपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीने अक्खा महाराष्ट्र दणाणला असून नाशिकच्या राजकारनाणे संपूर्ण लक्ष वेधले आहे . नाशिकचे अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी दणदणीत विजय मिळविला. 

दरम्यान आता नाशिक विधान परिषद निवडणुकीत विजय मिळवणारे गोकुळ गिते यांनी मंगळवारी (दि.23) आमदारपदाची शपथ घेतली. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. शपथ घेण्यावेळी गिते यांच्या मातोश्री सुनीता गिते, पत्नी उज्ज्वला गिते, बंधू गणेश गिते यांच्या पत्नी नगरसेविका दीपाली गिते व समर्थक उपस्थित होते. राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू असून, निकालाच्या दुसर्‍याच दिवशी गिते यांच्यासह नवनिर्वाचित आमदारांनी शपथ घेतली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group