मोठी बातमी!  सोनम वांगचुक यांचे उपोषण मागे
मोठी बातमी! सोनम वांगचुक यांचे उपोषण मागे
img
Nandini khandare More

सोनम वांगचुक हे 28 जूनपासून दिल्लीतील जंतर-मंतर येथे आमरण उपोषणाला बसले होते. दरम्यान शनिवारी दिल्ली पोलिसांनी त्यांना उपोषण स्थळावरून हटवून रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान आता सोनम वांगचुक यांच्या उपोषणाबाबत मोठा बातमी समोर आली आहे. केंद्रीय मंत्री जे पी नड्डा आणि कॉकरोच जनता पार्टी च्या प्रतिनिधींमध्ये झालेल्या चर्चेनंतर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे. 

सोनम वांगचुक हे 28 जूनपासून दिल्लीतील जंतर-मंतर येथे आमरण उपोषणाला बसले होते. त्यांच्या सोबत इतर आंदोलकांसह AISA या विद्यार्थी संघटनेचे तीन सदस्यही उपोषणात सहभागी होते. सरकारकडून चर्चेची प्रक्रिया सुरू करण्यात आल्यानंतर आता उपोषण मागे घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group