LPG ग्राहकांसाठी महत्वाची बातमी ! उद्या पासून LPG सिलिंडरच्या नियमात मोठे बदल;  काय आहे आताच जाणून घ्या
LPG ग्राहकांसाठी महत्वाची बातमी ! उद्या पासून LPG सिलिंडरच्या नियमात मोठे बदल; काय आहे आताच जाणून घ्या
img
Nandini khandare More
LPG ग्राहकांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. उद्या पासून म्हणजेच  १ सप्टेंबरपासून एलपीजीचे अनेक नियम बदलणार आहेत.  सरकारने लागू केलेल्या नियमांचा तुमच्या खिशावर थेट परिणाम होईल.

जागतिक बाजारपेठेतील परिस्थिती आणि कच्च्या तेलाच्या किमतींसह अनेक घटकांचा एलपीजीच्या किमतींवर प्रभाव पडेल. याव्यतिरिक्त, गॅसवरील जीएसटी आणि इतर खर्चांचाही परिणाम होऊ शकतो.

एलपीजी ई-केवायसी पूर्ण करण्याची अंतिम मुदत मूळतः २३ ऑगस्ट होती, परंतु ती ३१ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. अनेक अहवालानुसार, लाखो ग्राहकांनी अद्याप त्यांचे ई-केवायसी पूर्ण केलेले नाही.

इतर बातम्या
Join Whatsapp Group