लोकसभेसाठी भाजपची पाचवी यादी जाहीर
लोकसभेसाठी भाजपची पाचवी यादी जाहीर
img
दैनिक भ्रमर
लोकसभेसाठी भाजपने पाचवी यादी जाहीर केली आहे. यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतला भाजपकडून लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर करण्याता आली आहे.

यासोबत महाराष्ट्रातील भंडारा-गोंदिया मतदारसंघात सुनील मेंढे यांना, गडचिरोली-चिमूर अशोक महादेवराव नेते आणि सोलापूरमधून राम सातपुते यांना भाजपने लोकसभेसाठी उमेदवारी दिली आहे.

सुनील मेंढे दुसऱ्यांदा लोकसभेच्या निवडणुकीत उतरत आहेत. ते गेले पाच वर्षे भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. तर अशोक नेते यांची ही लोकसभा निवडनुकीची तिसरी वेळ आहे. अभिनेते अरुण गोविल यांनाही मेरठ मधून उमेदवारी दिली आहे.

सविस्तर यादीसाठी खाली क्लिक करा
इतर बातम्या
Join Whatsapp Group