राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते आज पद्म पुरस्काराचे वितरण , 139 पैकी 71 जणांचा गौरव
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते आज पद्म पुरस्काराचे वितरण , 139 पैकी 71 जणांचा गौरव
img
Dipali Ghadwaje
प्रजाकसत्ताक दिनी जाहीर झालेल्या पद्म पुरस्काराचे वितरण आज सोमवारी होणार आहे. संध्याकाळी सहा वाजता राष्ट्रपती भवनात हा कार्यक्रम होणार आहे. पद्म पुरस्काराचे वितरण दोन टप्प्यात करण्यात येणार आहे. 139 पैकी 71 जणांना आज सन्मानित करण्यात येणार आहे. त्यात 4 पद्मविभूषण, 10 पद्मविभूषण आणि 57 पद्मश्री आहेत. उर्वरित 68 पद्म पुरस्कारांचे वितरण पुढील महिन्यात होणार आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पद्म पुरस्कार विजेतांचा गौरव करणार आहे. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात कामगिरी बजावणाऱ्यांनाही पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यात मनोहर जोशी, डॉ. विलास डांगरे, मारुती चितामपल्ली, अशोक सराफ यांचा समावेश आहे.

पद्म पुरस्कारासाठी यंदा 139 जणांची निवड केली होती. त्यात 7 पद्म विभूषण, 19 पद्म भूषण आणि 113 पद्मश्री आहेत. 13 जणांना मरणोपरांत पद्म पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यात भोजपुरी गायिका शारदा सिन्हा, सुजुकी कंपनीचे ओसामु सुजुकी, मनोहर जोशी यांचा समावेश आहे.

यंदा 23 महिलांना पद्म पुरस्कार देण्यात येणार आहे. या यादीत 10 विदेशी, एनआरआय, पीआयओ, ओसीआय श्रेणीतील व्यक्ती आहे.

पद्म विभूषण (7)

दुव्वुर नागेश्वर रेड्डी
पूर्व मुख्य न्यायाधीश जगदीश सिंह खेहर
कुमुदिनी रजनीकांत लाखिया
लक्ष्मीनारायण सुब्रमण्यम
एम.टी. वासुदेवन नायर (मरणोत्तर)
ओसामु सुजुकी (मरणोत्तर)
शारदा सिन्हा (मरणोत्तर)

पद्म भूषण (19)

ए सूर्य प्रकाश
अनंत नाग
बिबेक देबरॉय (मरणोत्तर)
जतीन गोस्वामी
जोस चाको पेरियाप्पुरम
कैलाश नाथ दीक्षित
मनोहर जोशी (मरणोत्तर)
नल्ली कुप्पुस्वामी चेट्टी
नन्दमुरी बालकृष्ण
पी.आर. श्रीजेश
पंकज पटेल
पंकज उधास (मरणोत्तर)
रामबहादूर राय
साध्वी ऋतंभरा
एस. अजित कुमार
शेखर कपूर
शोभना चंद्रकुमार
सुशील कुमार मोदी (मरणोत्तर)
विनोद धाम

पद्म श्री (113)

अद्वैत चरण गडनायक
रामचंद्र पालव
अजय वी भट्ट
अनिल कुमार बोरो
अरिजीत सिंह
अरुंधती भट्टाचार्य
अरुणोदय साहा
अरविंद शर्मा
अशोक कुमार महापात्रा
अशोक लक्ष्मण सराफ
आशुतोष शर्मा
अश्विनी भिडे देशपांडे
बैजनाथ महाराज
बैरी गॉडफ्रे जॉन
बेगम बतूल
भरत गुप्त
भेरू सिंह चौहान
भीम सिंह भावेश
भीमव्वा डोड्डाबलप्पा शिल्लेक्यथारा
बुधेन्द्र कुमार जैन
सी.एस. वैद्यनाथन
चैतराम देवचंद पवार
चंद्रकांत शेठ (मरणोपरांत)
चंद्रकांत सोमपुरा
चेतन ई चिटणीस
डेविड आर सिमलीह
दुर्गा चरण रणबीर
फारूक अहमद मीर
गणेश्वर शास्त्री द्रविड
गीता उपाध्याय
गोकुल चंद्र दास
गुरुवायुर दोराई
हरचंदन सिंह भट्टी
हरिमन शर्मा
हरजिंदर सिंह श्रीनगर वाले
हरविंदर सिंह
हसन रघु
हेमंत कुमार
हृदय नारायण दीक्षित
ह्यूग आणि कोलीन गँट्जर (मरणोत्तर)
इनिवलप्पिल मणी विजयन
जगदीश जोशीला
जसपिंदर नरूला
जोनास मसेट्टी
जोयनाचरण बाथरी
जुमदे योमगाम गामलिन
के. दामोदरन
के.एल.कृष्णा
के.ओमानकुट्टी अम्मा
किशोर कुणाल (मरणोत्तर)
एल. हंगथिंग
लक्ष्मीपती रामसुब्बैयर
ललित कुमार मंगोत्रा
लामा लोब्ज़ांग (मरणोत्तर)
लीबिया लोबो सरदेसाई
एम.डी. श्रीनिवास
मदुगुला नागफनी सरमा
महावीर नायक
ममता शंकर
मंदा कृष्ण मडिगा
मारुती भुजंगराव चितामपल्ली
मिरियाला अप्पाराव (मरणोत्तर)
नागेन्द्र नाथ रॉय
नारायण (भुलई भाई) (मरणोत्तर)
नरेन गुरुंग
नीरजा भटला
निर्मला देवी
नितिन नोहरिया
ओंकार सिंह पाहवा
पी. दत्चनमूर्ती
पंडी राम मंडावी
परमार लवजीभाई नागजीभाई
पवन गोयनका
प्रशांत प्रकाश
प्रतिभा सत्पथी
पुरीसाई कन्नप्पा संबंदन
आर अश्विन
आर.जी. चंद्रमोगन
राधा बहीन भट्ट
राधाकृष्णन देवसेनापती
रामदरश मिश्रा
रणेन्द्र भानु मजूमदार
रतन कुमार परिमू
रेबा कांता महंत
रेंथलेई लालराणा
रिकी ज्ञान केज
सज्जन भजनका
सैली होलकर
संत राम देसवाल
सत्यपाल सिंह
सीनी विश्वनाथन
सेतुरामन पंचनाथन
शेखा अली अल-जबर अल-सबा
शीन काफ निजाम (शिव किशन बिस्सा)
श्याम बिहारी अग्रवाल
सोनिया नित्यानंद
स्टीफन नॅप
सुभाष खेतुलाल शर्मा
सुरेश हरिलाल सोनी
सुरिंदर कुमार वासल
स्वामी प्रदीप्तानन्द (कार्तिक महाराज)
सैयद ऐनुल हसन
तेजेन्द्र नारायण मजूमदार
थियाम सूर्यमुखी देवी
तुषार दुर्गेशभाई शुक्ला
वदिराज राघवेंद्राचार्य पंचमुखी
वासुदेव कामथ
वेलु आसान
वेंकप्पा अम्बाजी सुगतेकर
विजय नित्यानंद सूरीश्वर जी महाराज
विजयलक्ष्मी देशमाणे
विलास डांगरे
विनायक लोहानी
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group