नाशिक जिल्ह्यात आज कोरोना रुग्णांचे अर्धशतक

*दिनांक: 26 जून 2022 नाशिक*

*आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण-40*

*आज पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ:- 55*

नाशिक मनपा- 35
नाशिक ग्रामीण- 12
मालेगाव मनपा- 05
जिल्हा बाह्य- 03

*नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 8899*

*आजचे एकूण उपचाराखालील रुग्ण :-229*

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!