आज नाशिक जिल्ह्यात आढळला फक्त 1 रुग्ण

*दिनांक: 15 मार्च 2022 नाशिक*

*आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण-11*

*आज पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ:- 01*

नाशिक मनपा- 00
नाशिक ग्रामीण- 01
मालेगाव मनपा- 00
जिल्हा बाह्य- 00

*नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 8899*

*आज कळवण्यात आलेले मृत्यू:- 00*
नाशिक मनपा- 00
मालेगाव मनपा- 00
नाशिक ग्रामीण- 00
जिल्हा बाह्य- 00

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!