नाशिक जिल्ह्यात आज “इतके” रुग्ण झाले कोरोनामुक्त

*दिनांक: 05 जुलै 2022 नाशिक*

*आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण-70*

*आज पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ:- 69*

नाशिक मनपा- 34
नाशिक ग्रामीण- 31
मालेगाव मनपा- 02
जिल्हा बाह्य- 02

*नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 8899*

*आजचे एकूण उपचाराखालील रुग्ण :-382*

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!