नाशिक जिल्ह्यात आज इतके रुग्ण झाले कोरोनामुक्त

*दिनांक: 17 जून 2022 नाशिक*

*आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण-22*

*आज पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ:- 28*

नाशिक मनपा- 20
नाशिक ग्रामीण- 08
मालेगाव मनपा- 00
जिल्हा बाह्य- 00

*नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 8899*

*आजचे एकूण उपचाराखालील रुग्ण :-118*

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!