नाशिक जिल्ह्यात आज कोरोनामुक्त रुग्णांची संख्या दुप्पट

*दिनांक: 20 फेब्रुवारी 2022 नाशिक*

*आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण-198*

*आज पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ:- 89*

नाशिक मनपा- 38
नाशिक ग्रामीण- 46
मालेगाव मनपा- 01
जिल्हा बाह्य- 04

*नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 8887*

*आज कळवण्यात आलेले मृत्यू:- 01*
नाशिक मनपा- 01
मालेगाव मनपा- 00
नाशिक ग्रामीण- 00
जिल्हा बाह्य- 00

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!