Home आरोग्य नाशिक मध्ये आज “या” केंद्रांवर होणार लसीकरण

नाशिक मध्ये आज “या” केंद्रांवर होणार लसीकरण

0

नाशिकमध्ये आज दि. 13 सप्टेंबर रोजी खालील केंद्रांवर लसीकरण करण्यात येणार आहे :

कोवॅक्सिन लस खालील केंद्रांवर मिळेल :

Tomorrow’s session of Covaxin for 1st (50 dose online and onspot) and 2nd dose 13/9/2021

  1. Samaj Kalyan
  2. Indira Gandhi Hospital
  3. Cidco uphc
  4. Zakir Hussain hospital

कोवॅक्सिन लस खालील केंद्रांवर मिळेल :

Tomorrow’s session of Covishield for 1st (50 doses online) and 2nd (50 doses online registration) No onspot registration 13/09/2021

  1. Mico satpur
  2. Hirawadi uphc
  3. New Bytco 1