नाशिक जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची आज “अशी” आहे आकडेवारी

*दिनांक: 02 मार्च 2022 नाशिक*

*आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण-21*

*आज पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ:- 17*

नाशिक मनपा- 06
नाशिक ग्रामीण- 11
मालेगाव मनपा- 00
जिल्हा बाह्य- 00

*नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 8896*

*आज कळवण्यात आलेले मृत्यू:- 00*
नाशिक मनपा- 00
मालेगाव मनपा- 00
नाशिक ग्रामीण- 00
जिल्हा बाह्य- 00

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!