मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाल्यानंतर आज विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होत आहे.

महाविकास आघाडी तर्फे राजन साळवी व भाजपच्या वतीने राहुल नार्वेकर हे रिंगणात उतरले आहे. या निवडणुकीसाठी शिवसेनेच्या दोन्ही गटांनी पक्षाच्या आमदारांची व्हीप जारी केला आहे.

त्यामुळे तणावाची स्थिती असून कोणाचा व्हीप चालणार याची उत्कंठा आहे. याबैठकीचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा :