पत्नी- मुलाला भेटताच शुभांशू शुक्ला भावूक ; पोस्ट करत म्हणाले , 'आता खरंच...'
पत्नी- मुलाला भेटताच शुभांशू शुक्ला भावूक ; पोस्ट करत म्हणाले , 'आता खरंच...'
img
DB
भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला त्यांच्या एक्झिओम4 मोहिमेनंतर अखेर पृथ्वीवर परतले. जवळपास 18 दिवसांच्या अवकाशातील मुक्कामानंतर चारजणांच्या चमूचं नेतृत्त्वं करणारे शुक्ता आनंदी चेहऱ्यानं पृथ्वीवर पाऊल ठेवतानाचा क्षण फक्त भारतीयांनीच नव्हे, तर जगाच्या कानाकोपऱ्यात अनेकांनीच पाहिला. इथं भारतात त्यांच्या आईवडिलांनीसुद्धा लेकाचं हे यश पाहून एकच जल्लोष केला. 

अवकाश जगतामध्ये भारताचं नेतृत्त्वं करत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शुभांशू यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक सुरेख पोस्ट लिहीत, आता खऱ्या अर्थानं परतलो या शब्दांत पत्नी आणि लेकाची भेट घेतल्याचा प्रसंग शब्दबद्ध केला. 

 

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group