जर्मनीहून इ-मेलकरत 'या' विमानतळाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी
जर्मनीहून इ-मेलकरत 'या' विमानतळाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी
img
दैनिक भ्रमर
नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतराष्ट्रीय विमानतळ बॉम्बस्फोटाने उडवून देण्याच्या धमकीचा इ-मेल सोमवारी विमानतळ संचालकाला आला. हा इ-मेल जर्मनीहून आल्याची माहिती तपासणीदरम्यान पुढे आली आहे
इतर बातम्या
Join Whatsapp Group