संतापजनक : 28 वर्षीय नराधमाकडून नऊ वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार
संतापजनक : 28 वर्षीय नराधमाकडून नऊ वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार
img
Dipali Ghadwaje
सांगली : राज्यात चिमुरड्या मुलीवरील अत्याचाराची मालिका सुरुच असून आता सांगलीमध्ये संतापजनक प्रकार समोर आला आहे. शहरातील संजयनगर भागात एका अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचाराची घटना समोर आली आहे. 28 वर्षीय नराधमाने 9 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार केला आहे. ब्ल्यू फिल्म दाखवून लैगिंक अत्याचार करणाऱ्या नराधम आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीवर पाॅस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group