मोठी बातमी : महायुतीच्या मंत्रिमंडळात कोणाकोणाला संधी? पहा संभाव्य यादी
मोठी बातमी : महायुतीच्या मंत्रिमंडळात कोणाकोणाला संधी? पहा संभाव्य यादी
img
दैनिक भ्रमर

 आज चार वाजता नागपूर येथील राजभवनात मंत्रीमंडळाचा शपथविधी होणार आहे. दरम्यान, आता कोणत्या मंत्र्याला कोणतं खातं मिळणार, हे अजून निश्चित झालं नसलं तरी मंत्रीमंडळात कोण असणार हे निश्चित झालं असल्याची माहिती आहे . तिन्ही पक्षाकडून आतापर्यंत ४० नावं समोर आली आहेत. यात सर्वाधिक भाजपचे १९, शिवसेना शिंदे गट १० तर अजित पवार गटाकडून ११ नावं समोर आल्याची माहिती आहे

भाजप 

१. देवेंद्र फडणवीस
२. गिरीश महाजन
३. चंद्रकांत पाटील
४. पंकजा मुंडे
५. राधाकृष्ण विखे पाटील
६. मंगलप्रभात लोढा
७. जयकुमार रावल
८. नितेश राणे
९. शिवेंद्रराजे भोसले
१०. पंकज भोयर
११. गणेश नाईक
१२. आशिष शेलार
१३. माधुरी मिसाळ
१४. अतुल सावे
१५. संजय सावकरे
१६. आकाश फुंडकर
१७. अशोक उईके
१८. मेघना बोर्डीकर
१९. जयकुमार गोरे

शिवसेना (शिंदे गट)

१. एकनाथ शिंदे
२. संजय शिरसाट
३. गुलाबराव पाटील
४. दादा भुसे
५. उदय सामंत
६. शंभूराज देसाई
७. योगेश कदम
८. प्रकाश आबिटकर
९. प्रताप सरनाईक
१०. आशिष जयस्वाल


राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)

१. अजित पवार
२. नरहरी झिरवळ
३. हसन मुश्रीफ
४. अदिती तटकरे
५. अनिल भानुदास पाटील
६. बाबासाहेब पाटील
७. दत्तात्रय भरणे
८. सना मलिक
९. इंद्रनील नाईक
१०. धनंजय मुंडे
११. माणिकराव कोकाटे

इतर बातम्या
Join Whatsapp Group