फुकटचा नाश्ता पडला महागात! सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरची अशी झाली फजिती? व्हिडीओ होतोय व्हायरल
फुकटचा नाश्ता पडला महागात! सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरची अशी झाली फजिती? व्हिडीओ होतोय व्हायरल
img
Dipali Ghadwaje
5 स्टार हॉटेलमध्ये एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने मोफत नाश्ता करण्यासाठी प्रँक करण्याचा प्रयत्न केला. पण तो उलटा तिच्याच गळ्यात पडला आहे.

व्हिडीओमध्ये पाहू शकता की,  या तरुणीने मोफत ब्रेकफास्ट एन्जॉय करण्याचा प्लान केला खरा पण तो तिलाच महागात पडला आहे. कारण हॉटेल मोठ्या रकमेचं बिल  तरुणीला पाठवलं आहे. 

व्हायरल व्हिडीओमध्ये दिसतंय की. इन्फ्लुएन्सर हॉटेलच्या ब्रेकफास्ट बुफे खाण्यासाठी जाते. ती त्या हॉटेलमध्ये राहिल्याच भासवते. पण लवकरच हॉटेल स्टाफजवळ हा सगळा प्रकार उघडकीस येतो.

या व्हिडीओला सोशल मीडियावर चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. तसेच मजेशीर प्रतिक्रिया देखील आल्या आहेत.  
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group