सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण ; सोनं 'इतक्या' रूपयांनी स्वस्त ; जाणून घ्या आजचे दर
सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण ; सोनं 'इतक्या' रूपयांनी स्वस्त ; जाणून घ्या आजचे दर
img
Dipali Ghadwaje
गेल्या काही दिवसांत उच्चांकी गाठलेल्या सोन्यानं आज निच्चांकी गाठली आहे. आज शुक्रवार, २५ जुलै रोजी सोनं आणि चांदीचे दर घसरले आहेत.

१ तोळ्यामागे ४९० रूपयांची घसरण झाली आहे. २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्यासाठी आपल्याला १,००,४८० रूपये मोजावे लागतील. तर, २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याची किंमत ९२,१०० इतकी आहे. तर, १८ कॅरेट १० ग्रॅम सोन्याची किंमत ७५,३६० इतकी आहे. मात्र, चांदीचे दर १ लाखांवरच आहे. 

१० तोळं सोन्याचा दर सोन्याच्या दरात आज घसरण झाली. १० तोळं सोन्याच्या दरात ४,९०० रूपयांची घसरण झाली आहे. २४ कॅरेट १० तोळ्यासाठी १०,०४,८०० रूपये मोजावे लागणार आहे.

तर, २२ कॅरेट १० तोळं सोन्यासाठी ९,२१,००० रूपये मोजावे लागतील. तर, १८ कॅरेट सोन्यासाठी ७,५३,६०० रूपये मोजावे लागतील.
इतर बातम्या
Join Whatsapp Group