जेट एअरवेजचे चेअरमन नरेश गोयल यांना मोठा दिलासा!
जेट एअरवेजचे चेअरमन नरेश गोयल यांना मोठा दिलासा!
img
DB
जेट एअरवेजचे संस्थापक आणि माजी अध्यक्ष नरेश गोयल यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना दोन महिन्यांसाठी अंतरिम वैद्यकीय जामीन मंजूर केला आहे. 

गोयल हे मनी लाँड्रिंग प्रकरणात तुरुंगात आहेत. त्यांना एक लाख रुपयांच्या बदल्यात जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्याच्या अर्जानुसार, ते कर्करोगाने ग्रस्त असून त्याच्यावर उपचारांची गरज आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group