छत्तीसगड मध्ये 6 नक्षलांचा खात्मा
छत्तीसगड मध्ये 6 नक्षलांचा खात्मा
img
Dipali Ghadwaje
छत्तीसगड मध्ये बिजापूरात सुरक्षा रक्षकांसोबत झालेल्या चकमकीमध्ये 6 नक्षलवाद्यांचा खात्मा झाला आहे. यामध्ये महिला कॅडरचाही समावेश होता.६ नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहे. 

दरम्यान  Chikurbhatti आणि Pusbaka गावातील जंगलामध्ये ही गन फाईट झाली आहे. बिजापूर मध्ये होळीच्या दिवशी 3 गावकर्‍यांची देखील हत्या झाली होती. दरम्यान आगामी लोकसभा निवडणूकीपूर्वी ही एक मोठी नक्षलांविरोधी  कारवाई आहे. 

पहा ट्वीट - 
इतर बातम्या
Join Whatsapp Group