मोठी बातमी : छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये नक्षलवादी हल्ला, ९ जवान शहीद
मोठी बातमी : छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये नक्षलवादी हल्ला, ९ जवान शहीद
img
Dipali Ghadwaje

छत्तीसगडमधील बीजापूरमध्ये नक्षलवादी हल्ल्यात ९ जवान शहीद झाल्याची माहिती आहे. नक्षलवाद्यांनी जवानांचं वाहन आयईडी स्फोटानं उडवलं. यात ९ जवान शहीद झाले आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group