नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- नाशिक जिल्ह्यातील धरणांच्या पाण्याच्या पातळीत मोठी घट झाली असल्याने येत्या काळात पाऊस लवकर न पडल्यास जिल्ह्यातील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करायला हवा.
नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाचा पाणीसाठा आज केवळ 28.10 टक्क्यांवर आला आहे. जिल्ह्यातील इतर छोटी-मोठी धरणेही आटू लागली आहेत.
इतर धरणांची ही आहे स्थिती :