१० वी निकालाची तारीख जाहीर!
१० वी निकालाची तारीख जाहीर!
img
Dipali Ghadwaje

बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दहावीचा निकाल कधी जाहीर होणार, असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांकडून विचारला जात आहे. हसतच दहावीच्या निकाल संदर्भात एक मोती बातमी समोर आली आहे 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्चमध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर होणार आहे.  राज्य मंडळाच्या   या  https://mahahsscboard.in/mr आणि  https://sscresult.mkcl.org/ अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना दहावीचा निकाल पाहता येणार आहे. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group