नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी व्यवसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत घट झाली आहे. तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत ४१ रुपयांने कमी केल्या आहेत. आजपासून नवे दर लागू करण्यात आले आहेत.
घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही. १९ किलो वजनाचा व्यावसायिक गॅस सिलिंडर मुंबईमध्ये १७१३.५०रूपयांना मिळणार आहे.
तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत घट केली आहे. १९ किलो वजनाच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत ४१ रुपयांनी कमी करण्यात आली आहे.
नवे दर आजपासून (१ एप्रिल २०२५) लागू करण्यात आले आहेत. दिल्लीमध्ये, १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत आता १,७६२ रुपये इतकी आहे.
हवाई इंधनाच्या (एटीएफ) किमतीतही ५,८७०.५४ रुपये प्रति किलोलीटरने कपात करण्यात आली आहे. आजपासून देशभरात तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत सुधारणा केली आहे.
१९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत ४१ रुपयांनी कमी करण्यात आली असून, ही नवीन किंमत आज, १ एप्रिल २०२५ पासून लागू झाली आहे. नवी दिल्लीमध्ये १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किरकोळ विक्री किंमत आता १,७६२ रुपये इतकी आहे. याशिवाय, हवाई इंधनाच्या (एटीएफ) किमतीतही ५,८७०.५४ रुपये प्रति किलोलीटरने कपात करण्यात आली आहे. या नवीन किमती आजपासून देशभरात लागू झाल्या आहेत.