छगन भुजबळांकडून येवला मतदारसंघात नुकसानग्रस्त भागाची पाहणी
छगन भुजबळांकडून येवला मतदारसंघात नुकसानग्रस्त भागाची पाहणी
img
DB
येवला (वार्ताहर) : येवला मतदार संघाचे आमदार छगन भुजबळ यांनी आज सकाळी येवला तालुक्यातील सोमठाण देश या भागातील नुकसानग्रस्त शेतपिकाची पाहणी केली.

भुजबळ सोमठाण देश येथे येणार असल्याचे समजताच कालपासून येथील सकल मराठा समाजाने भुजबळांनी गावात येऊ नये अशी भूमिका घेत त्यांना गावात येण्यास विरोध केला. तरी आज सकाळी भुजबळांनी पोलीस बंदोबस्तात या भागातील शेतीची पाहणी केली.  

इतर बातम्या
Join Whatsapp Group