आजचा गुरुवार खास! सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या
आजचा गुरुवार खास! सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या
img
DB
मेष
मेष राशीच्या लोकांचे आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

वृषभ
वृषभ राशीच्या लोकांची जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.

मिथुन
मिथुन राशीच्या काही लोकांना अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

कर्क
कर्क राशीच्या लोकांच्या आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

सिंह
सिंह राशीच्या लोकांनी आज कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा करू नका. वाहने जपून चालवावीत.

कन्या
कन्या राशीच्या लोकांना आज मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

 तूळ
तूळ राशीच्या लोकांना आज मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

वृश्‍चिक
वृश्चिक राशींच्या लोकांना आज गुरूकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.
 
धनू
धनू राशीच्या लोकांनी आज वादविवाद टाळावेत. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

 मकर
मकर राशीच्या लोकांना वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

 कुंभ
कुंभ राशीच्या लोकांना आज कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

मीन
मीन राशींच्या लोकांचे आज मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.
इतर बातम्या
Join Whatsapp Group