अ‍ॅकॉर्डियन च्या पेटंट अ‍ॅनिव्हरसरी निमित्त गूगल वर खास डूडल
अ‍ॅकॉर्डियन च्या पेटंट अ‍ॅनिव्हरसरी निमित्त गूगल वर खास डूडल
img
Dipali Ghadwaje

गूगलच्या होमपेज वर आज फोक म्युझिक वाद्य अ‍ॅकॉर्डियन च्या पेटंट अ‍ॅनिव्हर्सिलिला डूडल समर्पित करण्यात आले आहे. 1800 मध्ये या वाद्याची निर्मिती करण्यात आली  होती. आजच्याच दिवशी 1829 मध्ये या वाद्याला पेटंट देण्यात आलं होतं.

जर्मन शब्द  a kkord  ज्याचा अर्थ कॉर्ड होतो त्यावरून या वाद्याचं नाव ठेवण्यात आलं आहे. या वाद्याचा परिणाम पॉप, जॅझ, फोक आणि शास्त्रीय संगीतावरही झाला आहे. अ‍ॅनिमेटेड डूडल वर आज accordion खास अंदाजात दिसत आहे.




इतर बातम्या
Join Whatsapp Group