ऑलिंपिक्सची आजपासून सुरूवात ; Google ने साकारलं हटके डूडल!
ऑलिंपिक्सची आजपासून सुरूवात ; Google ने साकारलं हटके डूडल!
img
Dipali Ghadwaje
ऑलिम्पिक गेम्स पॅरिस २०२४ ची सुरूवात आज 26 जुलै पासून होणार आहे. यापार्श्वभूमीवर आज गूगलच्या होमपेज वर खास ऑलिंपिक्स डूडल साकारण्यात आलं आहे.

पहिल्यांदाच या ऑलिंपिक्स ची सुरूवात स्टेडियममध्ये नव्हे, तर हजारो ॲथलीट्सनी पॅरिस मधील प्रसिद्ध नदी Seine मध्ये तरंगत समारंभ सुरू केला आहे. डूडलमध्येही Seine मध्ये तरंगणारी ॲनिमेटेड पात्रे देखील दाखवण्यात आली आहेत.

हे ही वाचा >>>> धक्कादायक...! लग्नाला 57 वर्षे, अन् पतीने पत्नीचे केले 57 तुकडे , नेमकं प्रकरण काय? वाचा

आज, यजमान राष्ट्राच्या नेत्याच्या भाषणासह, काही सेलिब्रेशनने कार्यक्रमाची सुरुवात होईल. सहभागी देशांतील खेळाडूंचे प्रदर्शन करणाऱ्या परेडनंतर ज्योत प्रज्वलित केली जाईल. ऑलिंपिक्स मध्ये यंदा भारताकडून 117 खेळाडूंचा समावेश आहे.  

इतर बातम्या
Join Whatsapp Group