क्रेडिट कार्ड युर्जससाठी महत्वाची बातमी ; क्रेडिट कार्ड नियमांमध्ये होणार बदल
क्रेडिट कार्ड युर्जससाठी महत्वाची बातमी ; क्रेडिट कार्ड नियमांमध्ये होणार बदल
img
DB
जून महिना सर्वसामन्यांसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. कारण येत्या 1 जूनपासून अनेक मोठ्या बँकांच्या क्रेडिट कार्ड नियमांमध्ये बदल करण्यात येणार आहेत. जाणून घ्या क्रेडिट कार्डच्या नियमात कोणते बदल होणार आहेत?  
क्रेडिट कार्ड धारकांच्या खिशाला कात्री 



ऑटो-डेबिट फेल झालं तर 2% पर्यंत दंड

वीज, पाण्यासारख्या युटिलिटी बिलांवर जास्त खर्च केल्यास 1% अतिरिक्त शुल्क 

पेट्रोल, डिझेलवर मर्यादेपेक्षा जास्त खर्च केल्यास 1% शुल्क

आंतरराष्ट्रीय पेमेंट आणि चलन रुपांतरणावर अतिरिक्त शुल्क 

अनेक खर्चांवर रिवॉर्ड पॉइंट्स उपलब्ध नसतील 

भाडे देयके, Paytm, PhonePe, विमा यांसारख्या खर्चांवर रिवॉर्ड पॉइंट्स मिळणार नाहीत.

क्रेडिट कार्डच्या नवीन नियमांमुळे नागरिकांच्या खिशांवर आणि खर्चावर थेट परिणाम होणार आहे. त्यामुळे क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांना यापुढे अनावश्यक खर्च करताना विचार करावा लागणार आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group