टॅक्सीवाल्याशी शरीरसंबंध, मानेवरील लव्ह बाईट लपवण्यासाठी विद्यार्थीनीचा भयंकर प्रताप , थेट...
टॅक्सीवाल्याशी शरीरसंबंध, मानेवरील लव्ह बाईट लपवण्यासाठी विद्यार्थीनीचा भयंकर प्रताप , थेट...
img
वैष्णवी सांगळे
शरीरसंबंधानंतर मानेवर असलेले लव्ह बाईट तिच्या बॉयफ्रेंड पासून लपवण्यासाठी एका विद्यार्थिनीने धक्कादायक प्रताप केला आहे. हा प्रकार समोर येताच पोलिसांच्या देखील पायाखालची जमीन सरकली.  काही दिवसांपूर्वी म्हणजेच 6 डिसेंबर रोजी बंगळूरच्या मडीवाला पोलिस ठाण्यात एक २२ वर्षीय विद्यार्थीनी तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची तक्रार घेऊन बंगळूरच्या मडीवाला पोलिस ठाण्यात पोहोचली. 

माझ्या डोक्यातून रक्त वाहत आहे... प्रसिद्ध अभिनेत्यावर जीवघेणा हल्ला , प्रकरण काय ?

अधिकारक्षेत्राच्या कारणास्तव हा खटला बनसवाडी पोलीस स्टेशनकडे सोपावण्यात आला होता. मुळची केरळची असलेही ही विद्यार्थीनी खासगी कॉलेजमध्ये नर्सिंगचे शिक्षण घेत होती. तिने 2 डिसेंबर रोजी एम. विश्वेश्वरैया टर्मिनलजवळ एक टॅक्सी ड्रायव्हरने काही मित्रांसोबत मिळून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप केला. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला. 

मेस्सी राष्ट्रवादीच्या नेत्याला भेटायला जाणार, पण 'ते' शरद पवार नाहीत , मग कोण ? थेट निवासस्थानी घेणार भेट

मुलीने तक्रार दाखल केल्यानंतर टॅक्सी ड्रायव्हरला अटक करण्यात आली. त्याची चौकशी केल्यानंतर तो 33 वर्षांचा असून त्याचे लग्न झाले असल्याचे समोर आले. त्याला दोन मुले असून पत्नी गृहिणी आहे. विद्यार्थीनीने त्याच्यावर केलेले आरोप ऐकून त्याला मोठा धक्काच बसला. निर्दोष असल्याचा दावा तो वारंवार पोलिसांकडे करत होता.

पोलीस तपासात समजले कि 2 डिसेंबर रोजी रात्री साडे अकरा वाजल्यापासून ते 3 डिसेंबर पहाडे साडेपाच वाजेपर्यंत विद्यार्थीनी टॅक्सी ड्रायव्हरसोबत होती. तसेच विद्यार्थीनीने सांगितल्याप्रमाणे टॅक्सी ड्रायव्हरचे साथीदार कुठेही दिसले नाहीत. फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत होते की दोघे टॅक्सीमधून बाहेर पडले. नंतर एकत्र फिरले, रात्रीच्या वेळी पुन्हा गाडीत बसले आणि स्टेशनवर जाऊन बसले. अखेरीस पहाटे साडेपाच नंतर ती विद्यार्थीनी एर्नाकुलम ट्रेनमध्ये बसली.

टॅक्सी ड्रायव्हरचे मेसेज चेक केल्यानंतर दोघांमध्ये संमतीने भेट झाल्याचे समोर आले. त्या भेटीनंतरही सर्व काही ठिक असल्याचे मेसेजमधून स्पष्ट झाले. पोलिसांना विद्यार्थीनीवर संशय येऊ लागला. त्यानंतर तिची पोलिसांनी कसून चौकशी केली. त्यामध्ये तिने कबूल केली की ही खोटी तक्रार होती. टॅक्सी ड्रायव्हरसोबत शरीरसंबंधानंतर तिच्या मानेवर लव्हबाईट्स आणि ओरखडे आले होते. त्याचे उत्तर बॉयफ्रेंडला देण्यासाठी तिने पोलिसात तक्रार केली होती.
keral |
इतर बातम्या
Join Whatsapp Group