'ही' चूक भोवली! शुभमन गिलवर दंडात्मक कारवाई
'ही' चूक भोवली! शुभमन गिलवर दंडात्मक कारवाई
img
दैनिक भ्रमर
इंडियन सुपर लीग २०२४ स्पर्धेत मंगळवारी गुजरात टायटन्स संघाला चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पराभवाचा धक्का बसला. चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात गुजरातला ६३ धावांनी पराभूत व्हावे लागले. आयपीएल २०२४ मधील हा गुजरातचा पहिला पराभव आहे.

चेन्नईचा गुजरातवर 'इतक्या' धावांनी एकतर्फी विजय

मात्र, पराभवानंतर गुजरातला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. गुजरातचा कर्णधार शुभमन गिलवर १२ लाखाचा दंड ठोठावण्यात आला आहे. या सामन्यात गुजरातकडून षटकांची गती कमी राखली गेल्याने ही कारवाई करण्यात आली आहे .
इतर बातम्या
Join Whatsapp Group