गडचिरोलीत चकमक ; ४ माओवाद्यांचा खात्मा
गडचिरोलीत चकमक ; ४ माओवाद्यांचा खात्मा
img
दैनिक भ्रमर

गडचिरोलीतील कोलामरका जंगलात सी ६० जवान आणि माओवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत ४ माओवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group