आजचा शनिवार 12 राशींसाठी काय घेऊन येणार? जाणून घेऊया आजचे राशीभविष्य .
मेष : महत्त्वाची कामे मार्गी लागतील. भाग्यकारक घटना घडेल. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
वृषभ : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.
मिथुन : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रुंचा त्रास संभवतो. महालक्ष्मीच्या नावाचा जप करा.
कर्क : महालक्ष्मीच्या आशिर्वादाने सर्व टेन्शन मिटणार. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.
सिंह : कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. व्यवसायात नवीन तंत्र आणू शकाल.
कन्या : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
तुळ : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. महालक्ष्मीचा आशिर्वाद लाभेल
वृश्चिक : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.
धनु : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.
मकर : आज गोड बातमी मिळणार गुरूकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.
कुंभ : वादविवाद टाळावेत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. महालक्ष्मीची मनोभावे पूजा करा
मीन : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. महालक्ष्मीची कृपा राहिल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.