आजचा शुक्रवार खास! वाचा 12 राशींचे आजचे राशीभविष्य
आजचा शुक्रवार खास! वाचा 12 राशींचे आजचे राशीभविष्य
img
Dipali Ghadwaje
आज 03 एप्रिल 2025, म्हणजेच आजचा वार शुक्रवार. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य  जाणून घ्या.

मेष रास 
दुसऱ्याच्या मताशी  लवकर सहमत होणार नाही. भावंडांशी थोडे वाद संभवतात.

वृषभ रास  
व्यापारात सतत काहीतरी उलाढाल करण्यात गुंतून झाला परंतु त्यामधील काही गुप्त गोष्टी ठेवण्याकडे कल राहील.

मिथुन रास 
कानाचा त्रास असणाऱ्यांनी डॉक्टर उपचार वेळेवर घ्यावेत घरगुती कारणासाठी लहान मोठे प्रवास करावे लागतील.

कर्क रास  
आपल्या विचारांशी पक्के राहल त्यामुळे समोरच्या लोकांना तुम्ही हटवादी वाटाल.

सिंह रास 
आशावादी दृष्टिकोन ठेवल्यामुळे बरीच कामे मार्गी लावाल पैसा मिळवण्या संदर्भात मोहाचे क्षण बाजूला करावे लागतील.

कन्या रास  
तुमच्याकडे असलेले ज्ञान दुसऱ्यांना देण्याची संधी चालून येईल त्यामध्ये मान अधिकार मिळेल.

तूळ रास 
वडिलांकडून मदत मिळेल अति विचारामुळे डोकेदुखी निर्माण होऊ शकते. 

वृश्चिक रास  
राजकारणी लोकांना आपली मते समाजापुढे मांडण्याची संधी मिळेल महिला अति व्यवहारी बनतील.

धनु रास  
कलाकारांना आपली कला लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळेल.

मकर रास 
तुम्ही केलेले नवीन प्रयोग सफल होतील मानसन्मान मिळण्याचे भाग्य लाभेल. 

कुंभ रास  
नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी उलसीत वातावरण लाभल्यामुळे काम करण्याचा उत्साह वाढेल.

मीन रास  
पैशांची कामे वेळेवर होऊन आर्थिक मान चांगले राहील नोकरीत अधिकाराच्या जागा मिळतील.


(टीप : वरील सर्व बाबी दैनिक भ्रमर केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून दैनिक भ्रमर कोणताही दावा करत नाही.)

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group