१ एप्रिलपासून अनेक मोठे बदल होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे. सर्व सामान्यांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे कारण १ एप्रिलपासून महामार्गावरील प्रवास महागणार आहेत. ५ ते १० रुपयांनी टोल वाढणार आहे.
वाहनांच्या वर्दळीमुळे देखभाल दुरूस्तीवरील खर्च वाढला आहे. टोल टॅक्स वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवास करणाऱ्या नागरिकांना आता जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.