ऑक्टोबरच्या अखेरीस या राशींचं भाग्य उजळणार ,  जाणून घ्या
ऑक्टोबरच्या अखेरीस या राशींचं भाग्य उजळणार , जाणून घ्या
img
Dipali Ghadwaje
मेष : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. जुनी येणी वसूल होतील.

वृषभ : आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

मिथुन : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

कर्क : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

सिंह : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल.

कन्या : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. गुरुकृपा लाभेल.

तूळ : वादविवाद टाळावेत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.
 
वृश्‍चिक : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.
 
धनू : शत्रुपिडा नाही. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

मकर : मुलामुलींचे प्रश्‍न निर्माण होतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

 कुंभ : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. काहींना प्रवासाचे योग येतील.
 
मीन : एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. जिद्द व चिकाटी वाढेल.
इतर बातम्या
Join Whatsapp Group