आसाम मध्ये
आसाम मध्ये "या" भागात भूकंपाचे धक्के
img
दैनिक भ्रमर

आसामच्या तेजपूर येथे आज पहाटे ५:५३ वाजता ३.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा सौम्य भूकंप झाला. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने ही माहिती दिली. 

या भूकंपाच्या घटनेमुळे कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झालेले नाही. दरम्यान, मणिपूरमधील चुराचंदपूरजवळ ३.१ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group